बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे हि आज काळाची गरज आहे. हा ब्लॉग म्हणजे अहिराणी / खान्देशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. आपल्याकडे असाच अहिराणी म्हणी, लोकगीते, लोककथा ह्यांचा अनमोल ठेवा असेल , तर कृपया chetan.borase11@gmail.com ह्या आयडी वर पाठवा आम्ही ते अहिराणी साहित्य ब्लॉग वर अपलोड करू.
No comments:
Post a Comment